About Us....!
जळगाव सुची सन २०२२ पासून भारतातील सर्व लेवा पाटील लोकांना वधू वर सूचक केंद्राची सेवा पुरवली आहे .
आयुष्यातील जोडीदाराची निवड करताना कोणालाही तडजोड करावी लागू नये, लग्न जमविताना जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध होऊन लग्न जमविणे सोपे व्हावे आणि सर्वाना अपेक्षित असलेला त्यांच्या स्वप्नातला योग्य जोडीदार मिळावा या हेतूने शुभमंगल विवाह संस्था सुरु करण्यात आली आहे.
सेवा घराघरात पोहचावी व सर्वाना घरबसल्या हजारो स्थळांची माहीती मोबाईलवर पाहता यावी या करीता जळगाव सुची संस्थेने सर्वात स्वस्त मेम्बरशीप प्लॅन सह "www.jalgaonsuchi.com OR www.jalgaonsuchi.in" ही ऑनलाईन वेबसाइट सुरु केली आहे.
आपणास अपेक्षित असलेला स्वप्नातला योग्य जोडीदार मिळावा, पुढील वैवाहिक आयुष्य प्रेम व आनंदाने भरून जावो आणि आपला संसार सुखाचा व्हावा या शुभेच्छा.
Powered & Design By
- Mr. Kunal Bhole
- Jalgaonsuchi.com OR Jalgaonsuchi.in
- Mobile No. +91-9423975841 | +91-9284196141
- Landline No. +91-257-2210341 | +91-257-2210141
- Email: jalgaonsuchi@gmail.com